डॉ भाई बाबासाहेब देशमुख हे सर्वसामान्य नेतृत्व : भाई चंद्रकांत सरतापे
डाँ भाई बाबासाहेब देशमुख हे सर्वसामान्य नेतृत्व : भाई चंद्रकांत सरतापे. डाँ भाई बाबासाहेब देशमुख हे सर्वसामान्य नेतृत्व : भाई चंद्रकांत सरतापे. सांगोला प्रतिनिधी एकतर सध्या राजकारणाची पध्दत झपाट्याने बदलत आहे.राजकारणातुन पैसा व त्याच पैश्यातुन पुन्हा सत्ता मिळविणे हे नित्याचेच झाले आहे.तसेच पक्ष बदलणे,विचारधारा बदलणे,झेंडे बदलणे सहकारी बदलणे या घटनांनी तर कळसच गाठला आहे .कोणता नेता कोणत्या नेत्यांबरोबर आहे हे समजेपर्यंत फाटाफुट झालेली ऐकायला मिळते.एवढी बजबजपुरी राजकारणाची झाली आहे.अशा राजकिय वातावरणात महाराष्ट्रातील निष्कलंक चारित्र्य संपन्न नेते आयुष्यभर लाल बावटा खांद्यावर घेऊन काम केलेले स्व.गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांचा आदर्श घेऊन...त्यांच्या विचारांचा वसा व वारसा घेऊन डाँ भाई बाबासाहेब देशमुख हे सध्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत डाँ भाई बाबासाहेब देशमुख यांनी जाहीरपणे सांगीतले आहे की ज्या जनतेने आबासाहेब यांच्यावरती नितांत प्रेम केले ,विश्वास दाखवुन ११ वेळा आमदार म्हणुण निवडुन दिले त्य...