शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या पदाधिकारी ,नेते व प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक

शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या पदाधिकारी ,नेते व प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक..‌.

        जाहीर आवाहन
   
   सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या पदाधिकारी,नेते व प्रमुख कार्यकर्ते यांना कळविण्यात येते कि.....
   शनिवारी दि १०/१२/२०२२ रोजी दुपारी १२-०० वाजता महुद येथे दत्त नगरी सांगोला रोड पेट्रोल पंपाशेजारी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे...
  तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे.....
विषय
१) गडचिरोली येथे झालेल्या मध्यवर्ती समीतीच्या बैठकीत निर्णयावर चर्चा करणे.....
   २)पक्ष‌ संघटना मजबूत करणे...
३) येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावरती चर्चा करणे...
        आपला विश्वासू
      दादासाहेब बाबर
 तालुका चिटणीस शेकापक्ष
------------------------------------

Comments