जिल्हा परिषद प्राथममिक शाळा जानकरमळा शिवणे ,विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानात आनंददायी पद्धतीने वाढ होण्यासाठी एक उपक्रम.....
जिल्हा परिषद प्राथममिक शाळा जानकरमळा शिवणे , विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानात आनंददायी पद्धतीने वाढ होण्यासाठी एक उपक्रम..... विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानात आनंददायी पद्धतीने वाढ होण्यासाठी एक उपक्रम..🥬🥬🥒🥒🥕🧄🌶️🍋🥔🧅 चिमुकल्यांचा आनंद बाजार व फनी गेम्स यांचे आयोजन केले आहे,तरी सर्व पालकांनी व शाळेच्या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी या आनंद बाजारातील खरेदीसाठी उपस्थित राहून चिमुकल्यांना प्रोत्साहन द्यावे ही विनंती..🙏🙏 स्थळ-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानकरमळा दिनांक-13/01/2023 वार- शुक्रवार वेळ - दुपारी 3 ते 5