जिल्हा परिषद प्राथममिक शाळा जानकरमळा शिवणे ,विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानात आनंददायी पद्धतीने वाढ होण्यासाठी एक उपक्रम.....
जिल्हा परिषद प्राथममिक शाळा जानकरमळा शिवणे , विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानात आनंददायी पद्धतीने वाढ होण्यासाठी एक उपक्रम.....
विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानात आनंददायी पद्धतीने वाढ होण्यासाठी एक उपक्रम..🥬🥬🥒🥒🥕🧄🌶️🍋🥔🧅
चिमुकल्यांचा आनंद बाजार व फनी गेम्स यांचे आयोजन केले आहे,तरी सर्व पालकांनी व शाळेच्या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी या आनंद बाजारातील खरेदीसाठी उपस्थित राहून चिमुकल्यांना प्रोत्साहन द्यावे ही विनंती..🙏🙏
स्थळ-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानकरमळा
दिनांक-13/01/2023
वार- शुक्रवार
वेळ - दुपारी 3 ते 5
Comments
Post a Comment